Leopard Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
Nanded-Nagpur Highway Accident: नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर तालुक्यातील शेणी फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
Leopard killed in Nanded on Nanded-Nagpur National Highway
Agrowon