Village Safety Project: दानोळीत यात्रेच्या निधीतून ‘सुरक्षित गाव’ उपक्रम
Community Safety: खंडोबा देवाची यात्रा व हजरत गैबीसाहेब उरुसाच्या पार्श्वभूमीवर दानोळी (ता.शिरोळ) गावाने यात्रेच्या शिल्लक निधीतून गावाच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे.
Danoli Village Uses Festival Funds for ‘Safe Village’ ProjectAgrowon