Maharashtra Sand Policy 2025 agrowon
Video

Sand Policy: राज्याच्या नवीन वाळू धोरणावर महसूल मंत्री बावनकुळे यांचं विधानसभेत निवेदन

Maharashtra sand policy 2025: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता.३) नवीन वाळू धोरणाविषयी विधानसभेत निवेदन सादर केलं.

Team Agrowon

Chandrashekhar Bawankule: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता.३) नवीन वाळू धोरणाविषयी विधानसभेत निवेदन सादर केलं. यावेळी वाळू धोरणावर स्वतंत्र चर्चा घ्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्करराव जाधव यांनी केली. दरम्यान, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आरोप केला की, गोंदिया जिल्ह्यात बावनकुळे यांच्या नावाचा वापर करून नदीतून अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. त्याचबरोबर त्यांनी पीएम घरकुल योजनेतील अडचणींवरही सरकारचं लक्ष वेधलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jaggery Export: युद्धामुळे गूळ निर्यात थांबली

Leopard Protection: बिबट्याला शेड्यूल-२ मध्ये टाकण्याचा निर्णय

Forest Food: कोल्हापुरात उद्यापासून कंदमुळांचे दोनदिवसीय प्रदर्शन

Summer Vegetable: उन्हाळ्यासाठी दुधीभोपळ्याची लागवड कशी करावी?

Tractor Industry: राज्य बनतेय उच्चशक्तीच्या निर्यातक्षम ट्रॅक्टरचे उत्पादन केंद्र

SCROLL FOR NEXT