Summer Vegetable: उन्हाळ्यासाठी दुधीभोपळ्याची लागवड कशी करावी?
Bottle Guard Farming: दुधीभोपळा हे कमी कालावधील येणारे, कमी व्यवस्थापनात उत्तम उत्पादन देणारे पीक आहे. दुधी भोपळ्याच्या लागवडीत जमीन, पेरणीची वेळ, जाती, लागवडीचे अंतर, खत पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण काटेकोर केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.