Tractor Industry: राज्य बनतेय उच्चशक्तीच्या निर्यातक्षम ट्रॅक्टरचे उत्पादन केंद्र
India high power tractor manufacturing hub: जागतिक बाजारपेठांना कृषिकेंद्रित कामासाठी लागणाऱ्या उच्चशक्तीच्या ट्रॅक्टरचे उत्पादन केंद्र होण्याचा मान आता राज्याला मिळतो आहे.
John Deere tractor manufacturing plant Pune IndiaAgrowon