Lumpy skin disease Agrowon
Video

Lumpy In Maharashtra: सामूहिक प्रयत्नातून लंम्पी त्वचा आजारावर नियंत्रण

Lumpy skin disease: लंपी त्वचा रोग हा देवी वर्गातील कॅप्रीपॉक्स या विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. हा रोग प्रामुख्याने गायींमध्ये आढळतो. म्हैस, शेळी-मेंढी किंवा इतर प्राणी या आजाराने प्रभावित होत नाहीत. हा विषाणू डास, माशा, गोचिड, चिलटे अशा कीटकांद्वारे तसेच बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या वस्तूंमधून, जखमांमधून किंवा नाकातून निघणाऱ्या स्त्रावांद्वारे पसरतो.

Team Agrowon

Lumpy disease symptoms: रोगाची लक्षणे:

जनावरास १०४ ते १०५ अंश फॅरनहाइट ताप येतो

पायांवर सूज येते, त्यामुळे जनावर लंगडते

ताप उतरल्यानंतर संपूर्ण शरीरावर २ ते ५ सेंमी आकाराच्या गाठी दिसू लागतात

गळा व मागील पायाजवळील लसीका ग्रंथी सूजतात

हालचाल मंदावते, भूक कमी होते

दूध उत्पादनात घट येते

नाक व डोळ्यांतून स्त्राव गळतो

उपचार:

जसेच रोगाची लक्षणे दिसू लागतात, तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. जनावराचे विलगीकरण करून त्वरीत उपचार सुरू करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ravikant Tupkar: 'ही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची लढाई'; रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली, पण अन्नत्याग आंदोलनावर ठाम

Women Development Corporation: ‘माविम’मुळे जिल्ह्यातील २१ हजार महिला स्वावलंबी

Youth Inspiration: मोझरीच्या मातीतून घडला ‘लेफ्टनंट’

Women SHGs: महिला समूहांना एक हेक्टर पडीक जमीन देणार : बावनकुळे

Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SCROLL FOR NEXT