Indian Army Lieutenant Selection: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या गुरुकुंज मोझरीच्या मातीतून घडलेल्या एका तरुणाने देशसेवेच्या ध्येयाला गवसणी घालत संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढविला आहे.
Shahu Deshmukh Achieves Lieutenant Rank at 23Agrowon