Women SHGs: महिला समूहांना एक हेक्टर पडीक जमीन देणार : बावनकुळे
Grant Scheme for Women: राज्यातील महिला बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी एक हेक्टर (अडीच एकर) पडीक जमीन पाच वर्षांच्या लीजवर दिली जाईल, सोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी या गटांना १ लाख रुपयांचे अनुदानही दिले जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
Government Announces Land and Grant for Women GroupsAgrowon