Parbhani DCC Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक कार्यक्रम जाहीर
Cooperative Bank Election: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.