weed removal robot agrowon
Video

weed removal robot: यंत्रमानवाच्या मर्यादा नेमक्या कोणत्या?

robotic weed remover: पीक व्यवस्थापनात तणांचे नियंत्रण हे खूप महत्त्वाचं आहे. पूर्वी हे काम महिला मजुरांकडून करून घेण्यात येत होत. परंतु मजूर टंचाई आत्ताच्या काळात फार मोठी समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून आधुनिक तण काढणारे ‘यंत्रमानव’ विकसित होत आहे.

Team Agrowon

robot for weed management: तण काढणाऱ्या यंत्रमानवाचे फायदे

अचूक तण ओळख: यंत्रमानव यांत्रिक शिक्षण (मशिन लर्निंग) आणि प्रगत यांत्रिक दृष्टी प्रणालीच्या (व्हिजन सिस्टिम) साहाय्याने तण अचूक ओळखतात आणि त्याचे नियंत्रण करतात. त्यामुळे पिकांना हानी होण्याचा धोका कमी होतो. काही यंत्रमानव मल्टिस्पेक्ट्रल इमेजिंगचा वापर करून तणांची वाढ सुरुवातीलाच ओळखून ती रोखू शकतात.

रसायनांचा कमी वापर: बहुतांश यंत्रमानव हे तण यांत्रिक पद्धतीने काढतात किंवा फक्त तणावर केंद्रित तणनाशक फवारतात. त्यामुळे रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होतो.

शाश्वत शेती व मातीचे आरोग्य: यंत्रमानवांच्या वापरामुळे तणनाशकांचा वापर अत्यल्प किंवा शून्य होतो. त्यामुळे मातीचा ऱ्हास, भूजल प्रदूषण आणि जैवविविधतेला होणारे नुकसान टाळले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT