Cow Research Center Renamed: देशी गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव
Maharashtra government renames cow research institute: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास सोमवारी (ता.२) मान्यता देण्यात आली.