Livestock Death: विहिरीत पडून ‘सर्जा-राजा’ बैलजोडीचा दुर्दैवी अंत
Bullock Accident: घरातील कुटुंबीयांप्रमाणे जिव्हाळ्याने जपलेली, जेवणाआधी प्रथम ज्यांना भोजन दिले जायचे अशी सर्जा-राजा बैलजोडी शनिवारी (ता. २८) काळाच्या पडद्याआड गेली.
Bullock pair dies after falling into well in villageAgrowon