Animal Health Agrowon
Video

Animal Health: जनावर गाभण आहे की नाही ओळखणं आहे सोपं

Pregnant Animals: जनावर गाभण आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रेग डी किट नावाच एक किट तुम्हाला आणावं लागेल.

Team Agrowon

Animal Husbandry: प्रेग्नेंसी किट घरी आणल्यानंतर तपासणी करण्यासाठी या किटवर ज्या गाय किंवा म्हशीची तपासणी करायची आहे त्या जनावराचे मुत्र टाकावे. जर जनावर गाभण असेल तर किटचा रंग गडद लाल किंवा जांभळा होतो. परंतु जर किटचा रंग पिवळा किंवा हलका दिसत असेल तर जनावर गाभण नाही असे समजावे. परंतु लक्षात ठेवा जर जनावर आजारी असले तर किटता निष्कर्ष बरोबर येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जनावर आजारी असताना गर्भधारणेची तपासणी करणे टाळावे. प्रेग डी किट सारखे इतरही काही जनावरांसाठी प्रेग्नेसी किट बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे पशूपालकांना जनावरांची घरच्या घरी गर्भधारणेची तपासणी करणं शक्य आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Titling Act: निश्‍चित मालमत्ता प्रमाणपत्रासाठी कायदा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Sugar Industry: साखर उद्योगात खासगी, सहकारीचा भेद नको

Agricultural Research: कृषी संशोधनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Farmer Losses: साडेसात लाख हेक्टर पिकांवर आघात

Maharashtra Power Companies: वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT