Sugar Industry: साखर उद्योगात खासगी, सहकारीचा भेद नको
Cooperative Sugar Factories: साखर उद्योगांना सवलती देताना केंद्र शासनाकडून खासगी व सहकारी साखर कारखान्यांमध्ये भेदभाव केला जात नाही. राज्य सरकारनेदेखील तसेच धोरण ठेवावे, असा आग्रह ‘विस्मा’ने धरला आहे.
Equal Policy Needed for Private and Cooperative Sugar Mills: VISMAAgrowon