US India Trade Deal agrowon
Video

India US trade deal: आयात शुल्क वाढीमुळे भारतातून निर्यात कमी होण्याचा धोका

US trade policy impact: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर १ ऑगस्टपासून २५ टक्के शुल्क आणि दंड आकारण्याची घोषणा केली आहे.

Team Agrowon

Trump import duty: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवर १ ऑगस्टपासून २५ टक्के शुल्क आणि दंड आकारण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारतातून होणाऱ्या कापड, कोळंबी, सोयापेंड, चमड्याच्या वस्तू, दागिने, औषधे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ऑटोमोबाईल उत्पादने यांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने आपल्या शेतीमाल आणि डेअरी उत्पादनांसाठी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतावर दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने हा पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT