Kharif Crop Sowing Agrowon
Video

Kharif Crop Sowing: जर पेरणी जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात करणार असाल तर 'ही' पिके फायदेशीर

Crop Management:सोयाबीन ३१ जुलैपर्यंत आंतरपीक पद्धतीमध्ये घ्यावे यामध्ये सोयाबीन + तूर ४:२ या प्रमाणात घ्यावे.

Team Agrowon

Kharif Season: पाऊस जर १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान झाला तर संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन आणि कापूस, रागी, तीळ या पिकांऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, धने लागवड करावी. या सोबतच एरंडी + धने (१:१), एरंडी + तूर या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. संकरित ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, रागी, तीळ या पिकांची लागवड करू नये.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT