Crop Protection Agrowon
Video

Crop Protection: पिकांवरील निमॅटोडस् चा प्रादुर्भाव वेळीच ओळखा

Nematode Infestation : पिकांवर होणाऱ्या निमॅटोडस् च्या प्रादुर्भाविषयी बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही.

Team Agrowon

Crop Care: बऱ्याचदा पिकांवर होणाऱ्या निमॅटोडस् ची लक्षणे शेतकऱ्यांना ओळखता येत नाहीत. कारण मर रोग आणि निमॅटोडस् ची लक्षणे जवळपास सारखीच असतात. त्यामुळे निमॅटोडस् वरती नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जात नाहीत आणि परिणामी उत्पादनात घट येते. या व्हिडीओमध्ये निमॅटोडस् ची लक्षणे काय आहेत , त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याची माहिती देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT