Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे
Pikvima Partawa: परभणी जिल्ह्यातील उर्वरित ३३ महसूल मंडळांतील सोयाबीन तसेच १७ महसूल मंडळांतील कापूस व तूर पिकांच्या प्रलंबित विमा दाव्यांची आकडेवारी पूर्ण करून शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा देण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
Minister Dattatray Bharane Orders Settlement of Pending Crop Insurance Claims in ParbhaniAgrowon