Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा
Rabbi Crop Procurement: राज्यातील हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणावर बाकी राहिल्याने तसेच तुरीचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांकडून हमीभाव खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.
Relief for Farmers as Government Extends Gram and Tur MSP ProcurementAgrowon