turmeric farming agrowon
Video

Turmeric Crop: हळद पिकातील खत, सिंचन व्यवस्थापन कसं करावं?

turmeric fertilizer management: सध्या हळद पिकाला लागवडीनंतर सुमारे ७५ दिवस पूर्ण झाले असून, हा कालावधी पिकाच्या शाकीय वाढीचा (४६ ते १५० दिवस) टप्पा मानला जातो. या अवस्थेत हळदीमध्ये फुटवे निर्माण होतात आणि पुढील नऊ महिन्यांत तयार होणाऱ्या पानांची संख्या व पिकाची उंची मुख्यत्वे याच कालावधीत निश्चित होते.

Team Agrowon

turmeric crop fertilizer management: पावसाळ्याच्या हंगामात हळदीच्या खोडांची आणि फुटव्यांची वाढ चांगली होते. २५ ते ३५ अंश सेल्सिअस इतके तापमान या वाढीसाठी अनुकूल ठरते. या टप्प्यावर पिकाची वाढ योग्य होण्यासाठी आंतरमशागतीची कामे वेळेत करणे अत्यंत आवश्यक असते. यामध्ये खते वापरणे, पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण अशी महत्वाची कामे येतात. जर या काळात तापमान खूपच कमी झाले, तर हळद पिकावर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते, ज्याचा परिणाम गड्ड्यांची संख्या आणि त्यांच्या आकारावर होतो. त्यामुळे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी वेळेवर योग्य कीड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Delay Impact: मॉन्सूनच्या पावसाअभावी उन्हाचा चटका तापदायक

Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव

Agri Department Tranfers Delay: आकृतिबंधाच्या आडून बदल्यांना खो; पात्रता, निकडीची कारणे असूनही कृषी विभागाकडून अडवणूक

Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा

Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली

SCROLL FOR NEXT