Iran Navy: जागतिक तेलवाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मूझ सामुद्रधुनीतील तणावात आणखी वाढ झाली आहे. इराणी ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या नौदलाने या मार्गातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना हालचाली थांबविण्याचा इशारा दिला आहे.
Strait of Hormuz tensions impact on global oil supply
Agrowon