Global Agriculture Trade: अन्नधान्य उत्पादन विक्रमी; पण पुरवठ्याची कासवगती, होर्मुझ तणावामुळे वाहतूक महागली
Supply Chain Impact: अमेरिका, इस्राईल व इराणदरम्यानच्या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत वाढलेल्या तणावाचा परिणाम केवळ तेल बाजारापुरता मर्यादित राहिलेला नसून जागतिक कृषी व्यापाराच्या पुरवठा साखळीवरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
Impact of Hormuz Strait tensions on food grain exportsAgrowon