Sesame Auction: सेलू उपबाजारात दर शनिवारी होणार तिळाचे लिलाव
Agricultural Commodity Market: कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या सेलू उपशाखेत तिळाच्या अधिकृत खरेदी व लिलाव प्रक्रियेचा प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्ताच्या तिळाला १० हजार ५०० ते ११ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.