Chemical free maize cultivation agrowon
Video

Maize Crop: रसायनमुक्त पद्धतीने मका कसा पिकवावा? जाणून घ्या सविस्तर माहिती

महात्मा फुले कृषी २०२५ आयोजित प्रदर्शनात मका पिकाचं रसायन मुक्त पद्धतीचा वापर करून उत्पादन घेतलं गेलं. याविषयीची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून...

Team Agrowon

महात्मा फुले कृषी २०२५ आयोजित प्रदर्शनात मक्याच्या पिकाचे उत्पादन रसायनमुक्त शेती पद्धतीने घेतले गेले. या प्रयोगामध्ये विद्यापीठाने विकसित केलेला फुले चॅम्पियन हा मका वाण वापरण्यात आला. या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ १०० दिवसांत हेक्टरी ९० क्विंटल उत्पादन देतो. यासोबतच उत्पादनाच्या गुणवत्तेमध्येही वाढ होते, ज्यामुळे बाजारात चांगला दर मिळू शकतो. रसायनमुक्त पद्धतीमुळे जमिनीची गुणवत्ता टिकून राहते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT