Dragon fruit farming agrowon
Video

Dragon fruit farming: ड्रॅगन फ्रुटची शेती कशी करावी?

Dragon fruit farm: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीतही कमी पाण्यात येणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग तानाजी यादव यांनी केला आहे. सध्या या फळाला बाजारात चांगली मागणी असल्याचे म्हटले जाते.

Team Agrowon

Dragon fruit farming: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीतही कमी पाण्यात येणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग तानाजी यादव यांनी केला आहे. सध्या या फळाला बाजारात चांगली मागणी असल्याचे म्हटले जाते. मात्र, दुसरीकडे शेतीचे वाढते खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ जमत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत ड्रॅगन फ्रुट शेती फायदेशीर ठरू शकते का? त्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे? आणि शेतकऱ्यांनी ही शेती करावी का? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT