National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’
Dr Vasant Dhikale: द्राक्ष विज्ञान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंत ढिकले यांना ’बायोलॉजिकल ॲग्रीकल्चरल सोल्युशन असोसिएशन ऑफ इंडिया’’तर्फे (बसाई) प्रतिष्ठेचा राष्ट्रीय ‘’कृषी शक्ती पुरस्कार’’ प्रदान करण्यात आला.
Dr. Vasant Dhikale Receives National Krishi Shakti AwardAgrowon