MSP Demand: सत्तेत येण्यासाठी २०१४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभावासह अनेक आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारने त्यापैकी किमान एक तरी आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली.
BJP Must Fulfill Promises Made to Farmers: MP Amar KaleAgrowon