Parsley planting agrowon
Video

Parsley: पार्सली शेती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

महात्मा फुले कृषी २०२५ आयोजित प्रदर्शनात पार्सली पिकाचं उत्पादन घेतलं गेलं. विशेष म्हणजे रसायन मुक्त पार्सलीची शेती कशी केली जाते. या शेतीतून किती उत्पादन मिळत? पार्सलीचे आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे? पार्सलीला बाजारात काय भाव मिळतो? याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून...

Team Agrowon

पार्सलीच्या उत्पादनाचे अनेक फायदे आहेत. याचा उपयोग पिझ्झामध्ये केला जातो, तसेच पार्सलीच्या पानांपासून चहा देखील तयार केला जातो. यामध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्मांसोबतच व्हिटॅमिन A, K, C आणि मिनरल्ससह कॅल्शिअम व आयर्नही मुबलक प्रमाणात आढळतात. पार्सली पिकाचा हेक्टरी खर्च सुमारे १ लाख ३० हजार रुपये असून, उत्पन्न साधारणतः ३ लाख ४० हजार रुपयांपर्यंत मिळू शकते. कमी खर्चात अधिक नफा देणारे हे फायदेशीर पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yeramala Yatra: येडेश्वरी देवीच्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान

Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले

Electoral Roll Revision: कळंब तालुक्यात मतदार याद्यांचे पुनरीक्षण वेगात

Pre Monsoon Rain: नेवासा, पाथर्डी तालुक्यांत पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT