Kharif Season 2024 Agrowon
Video

Kharif Season 2024: पावसाचा विचार करून पीक पद्धतीचा अवलंब कसा करावा?

Kharif Sowing Management: पाऊस जर वेळेवर किंवा ७ जून ते ३० जून दरम्यान झाल्यास मराठवाडा विभागात घेतली जाणारी नियमित पिके यामध्ये मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, मका, खरीप ज्वारी, पेरसाळ, बाजरी, खरीप भुईमूग यासारखी पिके घ्यावीत.

Team Agrowon

Kharif Cultivation: उशिरात उशिरा ७ जुलैपर्यंत मूग, उडीद, भुईमूग पिकांची पेरणी करता येते. त्यापेक्षा उशीर झाल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. या पिकांच्या विभागानूसार शिफारस केलेल्या जातींचीच निवड करावी. पाऊस ३० जूनपर्यंत किंवा ७ जुलैपर्यंत आला नाही तर पीक नियोजनात बदल करावेत. यामध्ये ८ जुलैपर्यंत पाऊस लांबला तर मूग, उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे.पाऊस जर ८ ते १५ जुलैदरम्यान झाल्यास कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी ही पिके घ्यावीत. मूग, उडीद, भुईमूग लागवड करू नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT