Local Body Election: बुलडाणा जिल्ह्यात वाढत्या मतदानाने उमेदवारांत धाकधूक
Buldhana Election: बुलडाणा जिल्ह्यातील १० नगरपालिकांसाठी मंगळवारी (ता. दोन) झालेल्या मतदानामध्ये सरासरी ६९.४२ टक्के मतदानाची नोंद झाली. उत्साहात पार पडलेल्या या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष रविवारी (ता.२१) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.