Adhiveshan Agrowon
Video

Adhiveshan: अवकाळी नुकसान भरपाई कधीपर्यंत मिळणार?

Vidhan Sabha Session: आज पावसाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खंडाजंगी झाली.

Nikita Patil

Maharashtra Budget: एनडीव्हीआयचे तपासणी पूर्ण झाली की, १५ जुलैपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊ, असं उत्तर दिलं. पण खरं पाणी मुरलं ते इथेच. मंत्री पाटील यांना विरोधकांनी एनडीव्हीआयचा फुलफॉर्म विचारला त्यावेळी राज्याचे कृषिमंत्री मुंडे पाटील यांच्या मदतीला धावून आले. मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आणि विरोधकांवर पलटवार केला. पण मुंडे यांनाही एनडीव्हीआयचा फुलफॉर्म सांगता आला नाही. मग एक चिठ्ठी आली त्यावरचा फुलफॉर्म मुंडे यांनी वाचून दाखवला. आता तुम्ही म्हणाल, एनडीव्हीआयचा अर्थ का गरजेचा होता? तर एनडीव्हीआयच्या निकषावरून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. त्यामुळं विरोधकांनी त्यावरून रान उठवलं. शेवटी एनडीव्हीआयचा फुलफॉर्म पृथ्वीराज चव्हाण यांनी समजून सांगितला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT