Modern Farming: शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पारंपरिक शेतीतून बाहेर पडावे : दीपक वैद्य
Smart Farming Techniques: आताच्या काळात जुन्या पद्धतीने शेती करून चालणार नाही. तरुण शेतकऱ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. शेतीवरील खर्च कमी करून, आंतरपिके घेत आपले उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे.