Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
Farmer Welfare: राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होणार आहे.
Farm Loan Waiver Benefits to Reach Farmers from Next WeekAgrowon