difference between El Nino and La Nina agrowon
Video

La Nina: पावसावर एल निनो आणि ला-निना कसा प्रभाव टाकतो?

El Nino effect on monsoon: ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ यामधील नेमका काय फरक असतो, हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

El Nino vs La Nina: 'मॉन्सून ऑफ कलर्स' अर्थात 'मॉन्सूनचे रंग' या विशेष वेबसिरीजच्या माध्यमातून आपण मॉन्सूनशी संबंधित विविध पैलूंना समजून घेणार आहोत. हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे या ९ भागांच्या मालिकेत मॉन्सूनच्या विविध अंगांचा सखोल आणि सोप्या भाषेत उलगडा करत आहेत. या मालिकेमध्ये मॉन्सूनचा प्रवास, त्याचा प्रभाव, त्याचे परिणाम आणि बदलती हवामान प्रणाली यांची समज आपल्याला मिळणार आहे. या वेबसिरीजच्या सातव्या भागात आपण ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ यामधील नेमका काय फरक असतो, हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

MSP Reform: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमीभाव द्या: संजय खोडके

Farm Land Dispute: कोलकात्याच्या कंपनीचा शेतजमिनीवर दावा

E Crop Survey: रब्बीतील ‘ई-पीक पाहणी’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT