E Crop Survey: रब्बीतील ‘ई-पीक पाहणी’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
Online Crop Inspection: राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ मधील ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांना आता वाढीव वेळ मिळणार आहे. या प्रक्रियेची मुदत आता ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात येत आहे.
Rabi e crop survey last date extension MaharashtraAgrowon