Vidarbha Rain Agrowon
Video

Vidarbha Rain: विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: अरबी समुद्रातून मॉन्सून सक्रिय होत असल्याने राज्यात पावसाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Weather Update: गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरीतील दापोली येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीसह, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असली तरी राज्यात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या अंतर्गत भागात अद्यापही जोरदार पावसासाठी वाट पाहावी लागत आहे.अरबी समुद्रातून मॉन्सून सक्रिय होत असल्याने राज्यात पावसाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे. आज (ता. २८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT