Monsoon Update  Agrowon
Video

Monsoon Update : राज्यात जूनमध्ये दमदार पाऊस

Rain News: हवामान विभागाने आज दिलेल्या सुधारित अंदाजात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, असा अंदाज दिला. म्हणजेच पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे.

Nikita Patil

Weather Update :हवामान विभागाने आपल्या सुधारित अंदाजात यंदाच्या माॅन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. नैऋत्य भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. वायव्य भारतात सरासरी तर मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस माॅन्सून काळात पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT