Konkan Rain Update Agrowon
Video

Konkan Rain Update: उद्या कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज

Monsoon Update: हवामान विभागाने आज राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.

Team Agrowon

Weather Update: उद्या कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर अमरावती, वर्धा, नागपूर, गडिचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि बुलडाणा, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पुणे, नगर, कोल्हापूर, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT