Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: माॅन्सूनने आज राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उर्वरित भाग व्यापत संपूर्ण देश व्यापला. माॅन्सूनने सरासरी तारखेच्या ६ दिवस आधीच देश व्यापला.

Team Agrowon

Weather Update: राज्याच्या अनेक भागात पुढील ४ दिवस हलका, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या कोकण तेसच मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, खानदेशातील नंदूरबार आणि विदर्भातील बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT