Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: माॅन्सूनने आज संपूर्ण दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि बिहार व्यापला.

Team Agrowon

Weather Update: उद्या आणि रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रताली घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. सोमवारी आणि मंगळावारीही हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर मराठवाडा आणि खानदेश ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज दिला. माॅन्सूनची वाटचाल कायम असून आज अनेक भागात माॅन्सून पोचला. माॅन्सूनने आज संपूर्ण दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तराखंड आणि बिहार व्यापला. तर राजस्थान, हरियाना, उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग व्यापला. माॅन्सूनची सिमा आज जैसलमेर, चूरू, भिवाणी, दिल्ली, अलिगड, कानपूर, गाझीपूर, गोंडा, खेरी, मोरादाबाद, देहरादून, उना, पठाणकोट आणि जम्मू भागात होती. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Survey: रब्बीतील ‘ई-पीक पाहणी’ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

Stamp Duty Refund: मुद्रांक शुल्क परतावा प्रक्रिया गतिमान

Agriculture Chief Statistician: राज्याला मिळाला अखेर पूर्णवेळ मुख्य सांखिक

Women SHG Subsidy: महिला बचत गटांना अवजार बँकेसाठी २४ लाखांपर्यंत अनुदान

Agriculture Input Inspection: कृषी निविष्ठा तपासणी अहवाल मिळणार बांधावर

SCROLL FOR NEXT