Monsoon Update Agrowon
Video

Monsoon Update: पुढील २ दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update: आज कोकणातील रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

Team Agrowon

Weather Update: उद्या संपूर्ण विदर्भ, मध्यम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पणे, सोलापूर, धुळे आणि जळगाव जिल्हा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. 
सोमवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव तसेच कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT