Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Monsoon Update: मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुणा, नरसिंगपूर, राजनंदगाव, कलिंगापट्टनम ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Team Agrowon

Weather Update: आज (ता. १८) पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT