Heavy Rain Agrowon
Video

Heavy Rain: उद्या कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: हवामान विभागाने उद्या म्हणजेच ७ सप्टेंबरला विदर्भातील भंडारा , गोंदीया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यांतील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Team Agrowon

Weather Update: हवामान विभागाने रविवारी आणि सोमवारी मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा तसेच पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच या दिवशी कोकणामध्येही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वत जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी जास्त पाऊस असणार आहे. मराठवाड्यात मात्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Management: संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे : मित्तल

Shaktipeeth Highway Protest: प्रस्तावित ‘शक्तिपीठ’साठी इंचभरही जमीन देऊ नका: राजू शेट्टी

Chhatrapati Sambhajinagar DPDC Meeting: ‘डीपीडीसी’ बैठकीत ९०९ कोटींचा आराखडा मंजूर

Vidarbha Farmer Issues: सिंचनाच्या अभावामुळेच शेतकरी आत्महत्या

Fake Fertilizers Seeds Issue: बोगस बियाणे, खत काळाबाजार प्रकरणांत थेट गुन्हे दाखल करा : विखे पाटील

SCROLL FOR NEXT