Gaushala Land Transaction: गोशाळांच्या जमिनीचे व्यवहार आता कृषी दरानेच; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा
Government Decision: गोशाळांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनींचे व्यवहार यापुढे निवासी किंवा औद्योगिक दराने नव्हे, तर कृषी दरानेच करण्यात येतील. तसेच अधिकृत गोशाळांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
Revenue Minister Bawankule warning to banks over crop loan recoveryAgrowon