Rajasthan Politics: उत्साहाबरोबर अंतर्गत गटबाजीचेही आव्हान
Election Result: राज्यस्थानमधील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश निश्चितपणे नेते व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावणारे आहे. मात्र पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत अंतर्गत गटबाजीला विराम देऊन काँग्रेस आपली ताकद दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.
Rajasthan Zilla Parishad and Panchayat Samiti election resulttsAgrowon