Citrus App: शेतीमालाची निर्यात ‘टॅप’द्वारे सुलभ करणारे सिट्रस अॅप
Citrus app for agricultural exports: ‘नाशिवंत शेतीमालाची निर्यात करणे हे विमानाचे तिकीट ऑनलाइन बुक करण्याइतके सोपे आहे,’ असे सांगितले तर कदाचित पटणार नाही; पण हे खरे आहे. ‘सिट्रस फ्रेट’ स्टार्टअप कंपनीने आपल्या सेवेबद्दल दिलेले हे वचन आहे. तशी सेवा ही कंपनी प्रत्यक्षात देत आहे. या अनोख्या स्टार्टअपची ही प्रेरक यशोगाथा...
Citrus App Makes Agricultural Exports Easy with One TapAgrowon