rain gap in June agrowon
Video

Monsoon 2025: जोरदार पाऊस राज्यात कधीपर्यंत राहणार?

rain alert: मुंबई, पुणे आणि सोलापुरात माॅन्सून पहिल्यांदाच २६ मे रोजी आला. राज्यातील काही भागात जोरदार पाऊसही सुरु आहे. मग पावसाचा जोर कधीपर्यंत राहील? जून महिन्यात पावसात खंड पडेल का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

Team Agrowon

मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये यंदा मॉन्सूनने वेळेआधीच म्हणजे २६ मे रोजी हजेरी लावली. हा मॉन्सून राज्यात लवकर दाखल झाला असून काही भागांमध्ये आधीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये हा पाऊस किती दिवस टिकणार याबाबत उत्सुकता आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र जून महिन्याच्या मध्यंतरानंतर पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agristack Digital Crop Survey: 'अ‍ॅग्रीस्टॅक'मधील डिजीटल क्रॉप सर्व्हेसाठी ६६ कोटींच्या निधीस मंजुरी

Dharashiv Bank: आधी प्रशासक अन् नंतरच ७४ कोटीचा निधी

Nanded Water Scarcity: नांदेडला टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा

Veterinary Services: पशुवैद्यकीय कामात हलगर्जीपणा नको

Ksharpad Jamin: ‘दत्त’च्या क्षारपडमुक्त जमिनीचे काम दिशादर्शक: रोहित पवार

SCROLL FOR NEXT