Nanded Water Scarcity: नांदेडला टंचाई निवारणासाठी ५१.५८ कोटींचा कृती आराखडा
Drought Action Plan: नांदेड जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन २०२५-२६ या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक आणि बहुआयामी कृती आराखडा तयार केला आहे.
Nanded Prepares ₹51.58 Crore Action Plan for Water ScarcityAgrowon