Ksharpad Jamin: ‘दत्त’च्या क्षारपडमुक्त जमिनीचे काम दिशादर्शक: रोहित पवार
Sustainable Agriculture: दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले क्षारपड मुक्त जमिनीचे काम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
Datt Group’s Saline Land Reclamation Project Becomes a ModelAgrowon