Heavy Rain Agrowon
Video

Heavy Rain: उद्या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update: मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवसांत पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Weather Update: गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन, कापूस पिकांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस काहीसा कमी होईल, अशी शक्यता आहे. एकंदरित पुढील तीन दिवस राज्यात पाऊस कसा असेल याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT